आरोग्यासाठी पालेभाज्या जरुरी कोणते पालेभाज्या खायच्या

nanafoundation7.com
4 Min Read

रोजच्या जेवणामध्ये भाज्या आणि फळांचा समावेश करण्याचा सल्ला अनेकदा आहार तज्ञ देतात. फळे आणि भाज्या योग्य प्रमाणात खाल्ल्याने त्याचे शरीराला अनेक फायदे होतात. ज्यांना भाज्या आवडत नाही त्यांच्यासाठी सलाद हा एक उत्तम पर्याय आहे. सलाद खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. काहींना फ्रुट सलाद आवडते तर अनेकांना भाज्यांचे सलाद आवडते. पण काहीजण फळ आणि भाज्यांचे सलाद एकत्र खातात. या दोन्ही मोठ्याप्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, पोटॅशियम, जस्त आणि लोहा सह अनेक पोषक घटक आढळतात. दिल्ली येथील आहार तज्ञ प्रिया पालीवाल यांच्या

मुले हळदीचे दूध पिण्यास अनेकदा टाळाटाळ करतात, त्यामुळे त्यांच्यासाठी केशराचे दूध बनविण्याबरोबरच ड्रायफ्रूट्सचे दूध देता येते. बदाम, अक्रोड, काजू यांचे लहान तुकडे करून किंवा बारीक करून घ्या. ते दुधात उकळून मुलांना द्या, पण लक्षात ठेवा की जर तुम्ही ते रात्री देत असाल तर झोपण्यापूर्वी सुमारे 40 मिनिटे आधी ते


म्हणण्यानुसार फळे आणि भाज्यांचे सलाद एकत्र खाने हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. फळे आणि भाज्यांचे सलाद एकत्र खाल्ले तर यामुळे जास्त जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर मिळतातच पण त्यासोबतच त्यामध्ये कॅलरीजही कमी असतात. फळे आणि भाज्या दोन्ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे पण त्या काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. भाज्या आणि फळांचे सलाद एकत्र खाल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात ते तज्ञांकडून जाणून घेऊ.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार भाज्या आणि फळे एकत्रित खाण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे. काही वेळा त्या आरोग्यास हानी पोहोचू शकतात. काही भाज्या आणि फळांमध्ये असे घटक असतात जे पचनाशी संबंधित समस्या निर्माण करू शकतात. एवढेच नाही तर काही फळे आणि भाज्या एकत्रित सलादच्या रूपात खाल्ल्याने ऍलर्जी होऊ शकते. त्यामुळे ते योग्य प्रमाणातच खाण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.


डॉक्टर पालीवाल सांगतात की जर तुम्ही भाज्या आणि फळांचा एकत्रित सलाद खात असाल तर तुम्ही सफरचंद, गाजर आणि शलगम एकत्रित खाऊ शकतात. यामध्ये तुम्हाला भरपूर फायबर आणि व्हिटॅमिन ए मिळेल. ज्यांना मधुमेह आणि किडनीचा आजार आहे त्या रुग्णांसाठी हे अतिशय फायदेशीर ठरेल. फळे आणि भाज्यांचे सलाद बनवण्यापूर्वी ते एकदा स्वच्छ धुऊन घ्या.

काळजी घेणे आवश रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते ते खूप आजारी असतात आणि हवामानातील बदलांचा परिणाम त्यांच्यावर खूप वेगाने होतो. अशावेळी आहार निरोगी करणे गरजेचे आहे, त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. जेव्हा शक्ती वाढवण्याचा विचार केला जातो तेव्हा दूध हा सर्वोत्तम शाकाहारी आहार मानला जातो, कारण त्यात अनेक पोषक घटक असतात.

दूध कॅल्शियमचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे आणि बऱ्याच पोषक तत्वांनी समृद्ध आहे. एका मोठ्या कप म्हणजेच सुमारे 250 ग्रॅम दुधात दैनंदिन गरजेच्या 88 टक्के पाणी, 8.14 ग्रॅम प्रथिने, 12 ग्रॅम साखर, 12 ग्रॅम कार्ब, 8 ग्रॅम चरबी, व्हिटॅमिन B12, B2, फॉस्फरस आणि अनेक पोषक घटक असतात. चला तर मग जाणून घेऊया दुधाचा आहारात समावेश करून कोणत्या प्रकारे रोगप्रतिकारशक्ती वाढवता येते.

हा’ सर्वात सामान्य मार्ग

दुधासह रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे रात्री झोपताना कोमट दुधात अर्धा चमचा हळद मिसळणे. लहान मुले,  प्रोढ आणि वृद्धांसाठीही हे दूध फायदेशीर आहे. यामुळे स्नायू आणि सांधेदुखी, सूज यापासून आराम मिळतो आणि झोपही सुधारते. याशिवाय दुधात थोडी काळी मिरी पावडर टाकल्यास त्याची ताकद वाढते.

हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दुधात दोन ते तीन केशराचे धागे टाकून 15 मिनिटांनी प्यावे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि सर्दी-खोकल्यापासून बचाव होईल. थकवा, ताणतणाव, झोप न येणे, डोळे कमकुवत होणे यांसारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो आणि हे खूप फायदेशीर आहे.

दुधाला पॉवरहाऊस कसे बनवायचे?

हिवाळ्यात जर तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास खूप लवकर होत असेल तर रोज दुधात थोडे आले आणि काळी मिरी उकळून घ्या, हे दूध फिल्टर केल्यानंतर चिमूटभर घालून मिठाईमध्ये साखरेऐवजी मध वापरा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढेल तसेच इतरही अनेक फायदे मिळतील.

हे’ चवदार दूध मुलांना द्या

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *